आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सऑफिस | सुई धागाची 'बढिया' सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले 8.3 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: वरुण धवन आणि अनुष्का शर्मा स्टारर सुई धागा चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाईची सुरुवात केली आहे. चित्रपटाने पहिल्यात दिवशी बॉक्सऑफिसवर 8.3 कोटींचा गल्ला जमवला. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी याची माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे. तरण यांनी लिहिले की, एशिया कप फायनलमुळे चित्रपटाने कमी कमाई केली असती. परंतु तसे झालेले नाही. त्यांच्यानुसार, हा चित्रपट वीकेंड आणि गांधी जयंतीच्या सुट्यांवर जास्त कमाई करु शकते. 

#SuiDhaaga has an encouraging Day 1... Had an ordinary start in the morning shows, but gathered momentum as the day progressed... Film lost out on a big chunk of biz due to #AsiaCup2018 finals, but should recover lost ground on Day 2... Fri ₹ 8.30 cr [2500 screens]. India biz.

— taran adarsh (@taran_adarsh) September 29, 2018

#Pataakha Fri ₹ 90 lakhs [875 screens]. India biz... Had a lukewarm start at the start of Day 1 and should grow over the weekend... However, the growth has to be multi-fold since the starting point has been extremely low.

— taran adarsh (@taran_adarsh) September 29, 2018

पटाखाला मिळाले नाही प्रेक्षक 
सुई धागासोबतच विशाल भारव्दाज यांचा पटाखा चित्रपटही रिलीज झाला. परंतु त्याला चांगली सुरुवात मिळाली नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 90 लाखांची कमाई केली. या चित्रपटात राधिका मदान, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हरने प्रमुख भूमिका साकारली आहे. 

बातम्या आणखी आहेत...