Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

रिलिजन डेस्क | Update - Nov 11, 2018, 12:01 AM IST

रविवारचे राशीफळ : शुभ योग सुकर्माने होईल दिवसाची सुरुवात, दोन शुभ योग राहतील दिवसभर

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  रविवार, 11 नोव्हेंबर 2018 ची सुरुवात सुकर्मा नावाच्या शुभ योगाने होत आहे. दुपारी 2.34 पासून धृती नावाचा दुसरा आणखी अनेक शुभ योग सुरु होत आहे. चंद्र बृहस्पतीची राशी धनुमध्ये दिवसभर राहील. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस लाभ करून देणारा राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरू शकतो.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  मेष - व्यासायात मोठया उलाढाली करताना द्विधा मन:स्थिती होईल. आज महत्वपूर्ण निर्णय अनुभवींच्या सल्ल्यानेच घ्या. आज देवधर्माकडे ओढा राहील. शुभ रंग : निळा, अंक- ४. 

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  वृषभ - अती आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सतर्कतेने टाका. मोठया आर्थिक व्यवहारात सतर्क रहाणे गरजेचे आहे. शुभ रंग: केशरी, अंक- ५.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  मिथुन - उद्योजकांसाठी उत्तम दिवस असून दुकानदारांच्या गल्ल्यात वाढ होईल.नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करु शकतील. वैवाहीक जिवनांत गोडीगुलाबी.  शुभ रंग: चंदेरी, अंक-१.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  कर्क - कार्यक्षेत्रात हितशत्रू सक्रीय आहेत. नोकरदारांना सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी वसूल होऊ शकतील. आज तब्येतीची हेळसांड नको. शुभ रंग : मरुन, अंक-६.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  सिंह - आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल राहील. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण हांईल. शुभ रंग : आकाशी, अंक-१.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  कन्या - कौटुंबिक जिवनांत काही मनासारख्या घटना घडल्याने उत्साही असाल. पैशाची कमतरता भासणार नाही. हौसमौज करताना मात्र मर्यादेत रहा. शुभ रंग : भगवा, अंक-९.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  तूळ - अथक प्रयत्नांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे आगेकूच सुरुच राहील. महत्वाच्या कामासाठी बरीच भटकंती होईल. भावंडांमधे सुसंवाद राहील. शुभ रंग : सोनेरी, अंक, -७ .

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  वृश्चिक - कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित प्रस्ताव येतील. शुभ रंग: पिवळा, अंक, -३.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  धनू - आवक चांगली असली तरी आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे. तरुण मंडळींना मौजमजा करताना कायद्याचे भान असलेले बरे. उध्दटपणावर ताबा असुद्या. शुभ रंग : पांढरा अंक-२.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  मकर - व्यवसायातील उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी असायला हवी. पर्यटन व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैर वापर करु नका. शुभ रंग : क्रिम अंक-८.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  कुंभ - अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक जिवनात सुसंवाद राहील. विवाह विषयक बोलणी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ रंग : गुलाबी, अंक-२.

 • aajache rashibhavishya Sunday 11 November 2018 daily horoscope in marathi

  मीन - अधिकारी वर्गास वाढीव जबाबदाऱ्या स्विकाराव्याच लागतील. नोकरदारांना वरीष्ठांचे मुड सांभाळावे लागतील. अज तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. शुभ रंग : लाल, अंक-८. 

Trending