आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 15 सप्टेंबरला उत्तरा भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा प्रभाव 7 राशींवर राहील. या योगाच्या प्रभावामुळे कुटुंब आणि स्वतःसाठी काही लोक वेळ काढू शकणार नाहीत. अशुभ योगामुळे वाद, टेन्शन आणि व्यर्थ खर्च होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत आणि वेळ वाया जाईल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...