आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 2 डिसेंबर 2018 रोजी हस्त नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी आहे. अडकलेला पैसा मिळेल. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...