आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 20 जानेवारी 2019 चा सूर्योदय आद्रा नक्षत्रामध्ये होईल आणि चंद्र दिवसभर बुधाची राशी मिथुनमध्ये राहील. आजच्या ग्रह स्थितीमुळे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. सुरुवातील वैधृती नावाचा अशुभ योग आणि त्यानंतर विष्कुंभ नावाचा योग जुळून येत आहे. यामुळे आजचा दिवस 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील तर इतर सात राशीच्या लोकांसाठी ठीक राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...