आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 23 डिसेंबर 2018 ची सुरुवात दोन शुभ योगांनी होत आहे. आज आद्रा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल आणि ब्रह्मा नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. या योगाच्या प्रभावाने 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. घर-कुटुंबात सुख-शांती राहील तसेच आनंदाची बातमी कळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये उत्पन्न वाढेल. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...