आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 24 मार्च स्वाती नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. आजच्या दिवशी हर्षण नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज संकष्ट चतुर्थी आहे. यामुळे आजच्या शुभ प्रभावाने नोकरदार लोकांना शुभवार्ता समजू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...