आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 28 ऑक्टोबर 2018 रोजी दिवसभर परीघ नावाचा अशुभ योग राहील. या योगामध्ये कोणतेही शुभ काम वर्ज्य आहे. चंद्र दिवसभर आपल्या उच्च राशी वृषभमध्ये राहील. संध्याकाळी 6.55 वाजता मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. परीघ योगही रात्री 10 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल आणि जवळपास एक तासासाठी शिव नावाचा शुभ योग जुळून येईल. चंद्राचे राशी परिवर्तन आणि अशुभ योगाचा थेट प्रभाव सर्व राशींवर राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...