आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 3 फेब्रुवारीला उत्तराषाढा नक्षत्रामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे.या शुभ योगाच्या प्रभावाने बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी दूर होण्यास मदत होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. 12 पैकी 8 राशीच्या लोकांना या शुभ योगांचा जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. बिझनेसमधील अडचणी दूर होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...