आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : सर्व 12 राशींसाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार मार्च महिन्यातील शेवटचा दिवस आहे. एकादशी तिथी तसेच श्रवण नक्षत्राच्या योगामध्ये दिवसाची सुरुवात होईल. आज सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहील. त्यानंतर साध्य नावाचा शुभ योग सुरु होईल. अशाप्रकारे दिवसभर शुभ योग राहतील. 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. इतर सहा राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...