आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 वर्षांचा झाला सुनील शेट्टीचा मुलगा अहान, गर्लफ्रेंड तानियासोबत हाफपॅन्टमध्ये केक कपताना दिसला, नाही दिसला एकही फॅमिली मेंबर, वडीलांच्या खंडाळा येथील फार्महाउसवर झाली पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सुनील शेट्टीचा मुलगा अहान नुकताच 23 वर्षांचा झाला आहे. अहानने आपला 23 वा बर्थडे गर्लफ्रेंड तानिया आणि फ्रेंड्ससोबत वडीलांच्या खंडाळ्याच्या फार्महाउसमध्ये सेलेब्रेट केला. केक कापताना अहान हाफपॅन्टमध्ये गर्लफ्रेंडसोबत दिसला. सर्वात अगोदर अहानने तानियाला केक भारावला आणि नंतर फ्रेंड्ससोबत खूप मस्ती केली. अहानच्या पार्टीमध्ये वडील सुनील, आई माना आणि बहीण अथिया यांच्यापैकी कुणीही दिसले नाही. अहान लवकरच साजिद नाडियाडवालाच्या अक्शन फिल्मने डेब्यू करणार आहे. फिल्मची अनाउंसमेंट स्वतः सलमान खानने केली होती. 

 

झाले होते अहान-तानियाचे ब्रेकअप...
- अहान आणि तानिया एकमेकांना शाळेच्या दिवसांपासून डेट करत आहेत. दोघे जवळपास 3-4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर ऑगस्ट 2015 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.  
- याबाबतीत स्वतः अहानने सोशल मीडियावर सांगितले होते. ब्रेकअपनंतर तानियानेही सोशल मीडियावर याबाबतीत खुलासा केला होता की, ती अहाननंतर Corso Sestini Branca याला डेट करत आहे. तो इटालियन आहे. 
- नंतर ऑगस्ट 2017 मध्ये खूप काळानंतर दोघांना एकत्र पहिले गेले. तेव्हापासूनच हे दोघे टचमध्ये आहेत आणि म्हणले जाते आहे की, बहुतेक अहान आणि तानिया परत एकदा एकत्र आले आहेत. 

 

बिजनेसमॅनची मुलगी आहे तानिया.. 
- तानिया बिजनेसमॅन जय श्रॉफ आणि रोमिला श्रॉफ (एक्स वाइफ) यांची मुलगी आहे. ती आपल्या पैरेंट्ससोबत लंडनमध्ये राहते. 
- तानिया बॉलिवूडमधील कुणाची मुलगी जरी नसली तरी ती सर्व बॉलिवूड किड्सच्या जवळची आहे. ती अनेकदा अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली, जावेद जाफरीची मुलगी अलाविया आणि अनेक स्टारकिड्ससोबत पार्टी करताना दिसते.  
- तानिया, शेट्टी फॅमिलीच्या खूप जवळची आहे. ती अहानची बहीण अथियाची खास मैत्रीण आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...