आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीने साजरा केला मुलगी निशाचा वाढदिवस 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सनी लियोनीची मुलगी निशा कौर वेबर 4 वर्षांची झाली आहे. यावेळी सनीने मुंबईमध्ये एक पार्टी ठेवली होती. सनीने इंस्टाग्रामवर बर्थडेचे फोटो शेअर करून लिहिले - आमची छोटीशी एंजल निशा चार वर्षांची झाली आहे. निशा तू आमच्या दिवसाचा प्रकाश आहेस आणि देवाच्या घरून आलेली एंजल आहेस.