Home | Gossip | Sunny Leon looks cute while speaking in Bhojpuri language

सनी लियोनीला लागले भोजपुरी बोलण्याचे वेड, भोजपुरी भाषेत बोलताना क्युट दिसते आहे सनी 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 23, 2019, 05:34 PM IST

अपकमिंग चित्रपटासाठी शिकत आहे ही भाषा

  • Sunny Leon looks cute while speaking in Bhojpuri language

    एंटरटेनमेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी लवकरच चित्रपट 'कोकोकोला' मध्ये लीड रोल साकारणार आहे. सनी लियोनीचा हा चित्रपट हॉरर-कॉमेडी आहे, ज्यामध्ये ती उत्तर प्रदेशची एक स्थानिक मुलगी दाखवली जाणार आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असूनही सनी लियोनी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहाते. सनी लियोनी अशातच सनी लियोनीने एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भोजपुरी भाषेत बोलताना दिसत आहे. सनी लियोनीला हिंदी येत नाही, पण यूपीची भाषा बोलताना ती खूप क्यूट दिसत आहे.

    आपला डान्स, अदाकारी आणि स्टाइलने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सनी लियोनीने एक शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या एका साथीदाराशी यूपीच्या स्थानिक भाषेत बोलत आहे. हा व्हिओ पोस्ट करून सनी लियोनीने लिहिले, 'जेव्हा तुम्ही प्रत्येकवेळी आपल्या कॅरेक्टरमध्येच असता.' सनी लियोनी आपला अपकमिंग चित्रपट 'कोकोकोला'साठी ही भाषा शिकत आहे.

Trending