आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीच्या लाइव्ह कॉन्सर्टला अॅक्टिविस्टची मंजूरी, पण ठेवली ही अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. अभिनेत्री सनी लियोनीच्या 3 नोव्हेंबर रोजी होणा-या लाइव्ह कॉन्सर्टला कन्नड अॅक्टिविस्टने मंजूरी दिली आहे. परंतु यासोबतच या कॉन्सर्टमध्ये कन्नड भाषा प्रमोट करण्यात यावी अशी अट त्यांनी ठेवली आहे. बेंगलुरुच्या मान्यता टेक पार्ट येथील वार्किड हॉटेलमध्ये ही कॉन्सर्ट होणार आहे. यामध्ये सनीचे तीन लाइव्ह परफॉर्मेंस होतील. 


बेंगलुरुमध्ये होणारी सनीची कॉन्सर्ट वादात अडकली होती. बेंगलुरुमध्ये सनीला प्रवेश मिळणार नाही असे काही अॅक्टिविस्ट म्हणाले होते. गेल्यावर्षीही कन्नड अॅक्टिविस्टने सनीच्या लाइफ कॉन्सर्टला आपल्या सभ्यतेविरुध्द असल्याचे सांगितले होते. यानंतर सनीला आपली कॉन्सर्ट रद्द करावी लागली होती.

 

बातम्या आणखी आहेत...