आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनीने पती आणि मुलांसोबत साजरी केली धुळवड, चाहत्यांनाही दिल्या शुभेच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री सनी लिओनीने धुळवड धूम धडाक्यात एन्जॉय केली. रंगांचा हा सण सनीने आपला पती डॅनियल आणि तिन्ही मुलांसोबत साजरा केला. सनी आणि डॅनियलने सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सनी आणि डॅनियलने मुलांसोबत मनसोक्त रंग खेळला. सनीने यावेळी जबरदस्त डान्सदेखील केला. व्हाइट सूट आणि राजस्थानी कलरफुल ओढणीमध्ये सनी खूपच क्युट दिसत होती. तिची मुलगी निशा हिनेदेखील आईसारखाच सेम कलरचा ड्रेस घातला होता आणि ओढणीदेखील घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...