Home | Gossip | Sunny Leone celebrating wedding anniversary photos going viral with with husband daniel weber and daughter nisha

सनी लिओनी आणि डॅनिअल वेबरच्या लग्नाला झाले 8 वर्ष पूर्ण, पतीला kiss करत दिल्या शुभेच्छा; फोटो होत आहेत व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 02:33 PM IST

मुलगी निशाने एक गिफ्ट देऊन विशेष बनवली अॅनिव्हर्सरी

 • Sunny Leone celebrating wedding anniversary photos going viral with with husband daniel weber and daughter nisha

  मुंबई - सनी लिओनीने नुकताच आपल्या लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटोज तिने पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. फोटो शेअर करताना 'हॅप्पी अॅनिव्हर्सरी डॅनिअल, तू माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहेस. माझा सर्वांत चांगला मित्र आणि माझ्या मुलांचा प्रेमळ पिता आहेस.'

  मुलगी निशाने दिले एक खास गिफ्ट...

  याशिवाय सनीने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये एक विशेष बाब लिहिली की, तिची मुलगी निशाने त्यांच्यासाठी केक तयार केला होता. सनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचे स्वेटरसोबत जीन्ह परिधान केली आहे. तर डॅनिअल ब्लॅक वेस्ट आणि शॉट्समध्ये दिसून येत आहे. तर दूसऱ्या फोटोमध्ये दोघे एकमेकांना Kiss करत अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये मुलगी निशा देखील केकसोबत दिसत आहे.

  2011 मध्ये झाले होते दोघांचे लग्न

  डॅनिअल वेबर आणि सनी लिओनीने 2011 मध्ये लग्न केले होते. काही दिवसांनी दोघांनी निशाला महाराष्ट्राच्या लातूर येथून दत्तक घेतले होते. यानंतर सनीने सेरेगेसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. डॅनिअल सनीच्या पतीसोबत तिचा फुल टाइम मॅनेजर देखील आहे.

Trending