• Home
  • Gossip
  • Sunny Leone dances at airport with a child, video went viral on social media

Bollywood / एयरपोर्टवर अचानक मुलासोबत डान्स करू लागली सनी लिओनी, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल 

सनीसोबत स्प्लिट्सविला फेम रणविजयदेखील दिसत आहे... 

दिव्य मराठी वेब टीम 

May 08,2019 03:47:21 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीचा डान्स करतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने मुलाला कडेवर घेतले आहे आणि काही आणखी लोकांसोबत पंजाबी गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर परत परत पाहिला जात आहे.

चर्चित अभिनेत्री सनी लियोनी आपल्या डान्सिंग स्किलमुळे फॅन्सच्या मनावर राज्य करते. 'ये दुनिया पित्‍तल दी' या गाण्यावरचा तिचा डान्स लोक आजही विसरू शकलेले नाहीत. आता सनी लियोनीचा आणखी एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झाले असे की, हा व्हिडीओ सनी लियोनीने अशातच इंस्‍टाग्राम अकांउटद्वारे शेयर केला होता. या व्हिडिओमध्ये एयरपोर्टवर तिने आपल्या मुलाला कडेवर घेतलेले आहे. तिच्यासोबत प्रसिद्ध रियलिटी शो रोडीजचा होस्‍ट रणविजय सिंह आणि काही इत्तर लोक आहेत. हे सर्व लोक एका पंजाबी गाण्यावर डान्स करत होते. तिच्या पोस्‍टनुसार, हा व्हिडीओ त्यावेळी शूट केला गेला आहे ज्यावेळी रणविजय आणि इतर टीमसोबत ती स्पिलिट्सविला शोच्या शूटिंगसाठी चालली होती. हा व्हिडीओ सनी लियोनीच्या फॅन्सला खूप आवडत आहे. हा सोशल मीडियावर सतत पाहिला जात आहे. सनी लियोनी खूप काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र ती अनेकदा टीव्ही शोजमध्ये दिसत असते.

X
COMMENT