Birthday Social / B'Day : सनी लिओनीने वयाच्या 19 व्या वर्षी अडल्ट चित्रपटांत काम करण्यास केली होती सुरुवात, नाराज पॅरेंट्सना दिले हे उत्तर

स्वतःच्या मर्जीने पोर्न इंडस्ट्रीमध्ये गेली होती सनी

दिव्य मराठी वेब टीम

May 13,2019 11:41:00 AM IST


मुंबई - 'लैला मै लैला' म्हणत शाहरुखसमोर थिरकणारी सनी तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करते. पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी 13 मे रोजी तिचा 38 वा वाढदिवस साजरा करणार आहे. कॅनडामध्ये जन्म झालेली सनी पंजाबी परिवारातील आहे. सनीला बॉलिवूडमध्ये काम करताना अनेकदा पॉर्न स्टार म्हणून हिणवण्यात आले, पण या सर्वांना शांतपणे उत्तर देत सनी आज बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यात यशस्वी झाली आहे. पॉर्न चित्रपटात काम बनण्यासाठी सनीने तिचे नाव बदलले होते. तिचे खरे नाव करणजीत वोहरा असे आहे...


सनीच्या पूर्वीच्या आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास ती आधी एक सामान्य मुलगी होती. तिने पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय तिच्या स्वतःच्या मर्जीने घेतला होता. ज्यावेळी तिने पॅरेंट्सना याबाबत सांगितले तेव्हा ते चांगलेच नाराज झाले होते.

सनीने सांगितले कशी होती पॅरेंट्सची प्रतिक्रिया..
एका मुलाखतीत सनीने सांगितले की, मी पॅरेंट्सच्या मर्जीशिवाय पोर्न इंडस्ट्री जॉइन केली होती. माझ्यासाठी हा व्यवसाय होता. पण मी जेव्हा पेंटहाऊस (अॅडल्ट इंडस्ट्रीचे फेमस मॅगझिन) कव्हर ऑफ द ईअर आणि $100,000 (आजच्या काळातील 68 लाख रुपये) जिंकले तेव्हा पॅरेंट्सना याबाबत सांगितले. इतर पॅरेंट्सप्रमाणे ते माझ्यावर नाराज झाले. पण जेव्हा मी त्यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यात काय करायचे हे मी ठरवले आहे, तेव्हा ते तयार झाले.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सनीच्या जीवनातील इतर काही ठळक बाबी..

11 व्या वर्षी झाली होती कॅनडाला शिफ्ट सनीचा जन्म 1981 मध्ये सर्निया ओंटारियो, कॅनडातील पंजाबी कुटुंबात झाला होता. कुंटुंबाबरोबर अमेरिकेला शिफ्ट झाली त्यावेळी ती 11 वर्षांची होती. सनीचे वडील इंजीनीअर, तर आई हाऊसवाइफ होती. तिचा एक भाऊही आहे, त्याचे नाव संदीप वोहरा असून तो अमेरिकेत शेफ म्हणून काम करतो. 13 व्या वर्षापासून बायसेक्शुअल रिपोर्ट्सनुसार मोस्टली सनी या डॉक्युमेंटरीमध्ये सनी वयाच्या 13 व्या वर्षापासून बायोसेक्श्युअल होती असा दावा केला आहे. सनीच्या मुलाखतीचा हवाला देऊनच ही बाब प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली होती. 16 व्या वर्षी गमावली होती व्हर्जिनिटी सनीला एका मुलाखतीत विचारले तेव्हा तिने 16 व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती असे सांगितले होते. सनी म्हणाली, तो मुलगा हायस्कूलमध्ये बास्केटबॉल खेळायचा. त्याचे वय माझ्याएवढेच होते. आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो. मी 16 वर्षाच्या वयाच व्हर्जिनिटी गमावली. कारण मला तसे करायचे होते. मी जे काही केले त्याचा मला पश्चाताप नाही. मी चांगले आयुष्य जगत आहे. माझ्याकडे चांगले कुटुंब आहे. चांगले मित्र आहेत, मी त्या सर्वांबरोबर आनंदी आहे. 19 व्या वर्षी पहिला लेस्बियन व्हिडीओ सनीने पोर्न इंडस्ट्रीमध्ये 19 व्या वर्षी पाऊल ठेवले. तिने सर्वात आधी लेस्बियन व्हिडीओ तयार केला होता. सेक्श्युयालिटी आणि पर्सनल लाइफबाबत सनीचा मोकळेपणा लोकांना आवडला होता.पोर्न इंडस्ट्रीपूर्वी पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी सनीने एका जर्मन बेकरी आणि टॅक्स अँड रिटायरमेंट फर्ममध्ये काम केले होते. सनीने करिअरची सुरुवात मॉडेलम म्हणून केली होती. त्यानंतर 2003 मध्ये तिने विविड एंटरटेनमेंट बरोबर तीन वर्षांचा करार केला. हार्डकोर पोर्नोग्राफीच्या जगात तिने पाऊल ठेवले. सनीने अनेक पोर्न चित्रपटात काम केले. तिने जवळपास 41 अॅडल्ट फिल्मस् केल्या आहेत. तर 25 चित्रपटांचे डायरेक्शन केले आहे.बिग बॉसमधून मिळाली एंट्री 2011 मध्ये रियालिटी शो बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये सनीने वाइल्ड कार्ड एंट्री घेतली. शोच्या एका एपिसोडदरम्यान डायरेक्टर महेश भट पाहुणे बनून घरात आले आणि त्यांनी जिस्म 2 साठी तिची निवड केली होती. मात्र तिचा डेब्यू यशस्वी ठरला नाही. जिस्म 2 बॉक्स ऑफिसवर तोंडावर आपटला. पण सनीच्या करिअरला गती मिळाली. तिने जॅकपॉट (2013), रागिणी एमएमएस 2 (2014), एक पहेली लीला (2015), कुछ-कुछ लोचा है (2015), मस्तीजादे (2016) आणि वन नाइट स्टँड (2016) सारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिने Splitsvilla या टिव्ही शोच्या सातव्या आणि आठव्या सिझनचे होस्टींगही केले आहे. ..तर 7 वर्षांपूर्वीच झाली असती बॉलीवूड एंट्री डायरेक्टर मोहित सुरीने सनीला कलयुग (2005) साठी अप्रोच केले होते. पण सनीने त्यावेळी एक मिलियन डॉलर (सुमारे 4.7 कोडी रुपये) मागितले होते. मोहितला ते शक्य नव्हते. त्यामुळे सनी या चित्रपटात झळकली नव्हती.बॉलीवूडमधील भारतीय वंशाची पहिली पोर्न स्टार सनी लियोनी मेनस्ट्रीम बॉलीवूड मुव्हीजमध्ये झळकणार भारतीय वंशाची पहिली पोर्न स्टार आहे. तिच्या आधी कोणतीही पोर्नस्टार असे करू शकली नव्हती.2008 मध्ये मॅट एरिक्शनशी ब्रेकअप सनी लियोनी पूर्वी प्लेब्वॉय मॅगजीनचे व्हाइस प्रेसिडेंट मॅट एरिक्शनला डेट करत होती. पण 2008 मध्ये तिचे ब्रेकअप झाले. 2008 पासून 2011 दरम्यान तिने प्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटर्सला डेट केले. त्यानंतर तिचे पोर्न चित्रपटातील कोस्टार आणि को-प्रोड्युसर डेनियल वेबरबरोबर लग्न जाहीर केले. असे सांगितले जाते की, 2011 मध्ये जेव्हा सीन बिग बॉसमध्ये होती, तेव्हा तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला काहीही माहिती न देता तिचे काही पोर्न व्हिडीओज व्हायरल केले होते.डॅनियलशी लग्न सनीचे पॅरेंट्स आता हयात नाहीत. 2008 मध्ये तिची आई आणि 2010 मध्ये कँसरमुळे तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर 2011 मध्ये तिने डॅनियल वेबरशी लग्न केले होते. The Disparrows म्युझिकल रॉक बँडचा लीड गिटारिस्ट डेनियल सनीचा मॅनेजरही आहे. डॅनियलचे पॅरेंट्स Massapequa (न्यूयॉर्क) मध्ये राहतात. सनी नेहमी व्हॅकेशनसाठी सासू सासऱ्यांकडे जात असते.
X
COMMENT