आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे सनी लिओनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क : सनी लियोनी सध्या आपला पती डॅनियल वेबरसोबत थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनीने व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, 'एका विशेष कारणासाठी मला थायलंड खुओ आवडते आणि ते म्हणजे येथील सुंदर मंदिरे, छोटी असो की मोठी, ही मंदिरे डॅनियल तुझ्यासोबत पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. हे वर्ष उत्तम जाण्यासाठी प्रार्थना' - Divya Marathi
बॉलिवूड डेस्क : सनी लियोनी सध्या आपला पती डॅनियल वेबरसोबत थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनीने व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, 'एका विशेष कारणासाठी मला थायलंड खुओ आवडते आणि ते म्हणजे येथील सुंदर मंदिरे, छोटी असो की मोठी, ही मंदिरे डॅनियल तुझ्यासोबत पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. हे वर्ष उत्तम जाण्यासाठी प्रार्थना'

थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे सनी लिओनी

बातम्या आणखी आहेत...