आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड फोटो शेअर करुन सनी लिओनीने विचारले - \'तुम्ही जिला बघत आहात ती खरंच मीच आहे का?\', तासाभरात 2 लाखांहून अधिक आले लाइक्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः पोर्न स्टारहून बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लिओनी हिने अलीकडेच सोशल मीडियावर स्वतःचा एक न्यूड फोटो शेअर केला. फोटो शेअर करुन तिने चाहत्यांना एक प्रश्न विचारला. तिने लिहिले,  'खरंच तुम्ही जिला बघत आहात ती मीच आहे का?" फोटोला सोशल मीडिया यूजर्सचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे काही यूजर्सनी तिच्या फोटोला हॉट आणि सेक्सी म्हटले तर काही यूजर्स सनीवर भडकले.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"Hello, is it me you're looking for?" 😉😜

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on Nov 27, 2018 at 10:34pm PST

 


 एका यूजर म्हणाला, तू  कधीच सुधारणार नाही...  

- सनीच्या फोटोवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "तू कधीच सुधारु शकत नाही." आणखी एका यूजरने लिहिले, "ही योग्य मुलगी नाही.' एका यूजरने तर सनीला एका गोष्टीचे स्मरण करुन देताना लिहिले, "सनी मॅडम थोडी तर लाज बाळग. हा भारत आहे, अमेरिका नाही." बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनी पोर्न स्टार होती. आता ती या प्रोफेशनपासून दूर झाली आहे.

 

शीख कुटुंबात झाला सनीचा जन्म

सनीचा जन्म 1981 मध्ये सर्निया ओंटारियो, (कॅनाडा) मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. सनी 11 वर्षांची असताना कुटुंबासमवेत ती यूएसला शिफ्ट झाली होती. सनीचे वडील इंजिनिअर तर आई गृहिनी होती. तिला एक भाऊ असून त्याचे नाव संदीप सिंग वोहरा आहे. संदीप अमेरिकेतील प्रसिद्ध शेफ आहे.

 

वयाच्या 16 व्या वर्षी गमावली व्हर्जिनिटी
सनीला एका मुलाखतीत तिने कधी तिची व्हर्जिनिटी गमावली, असा प्रश्न विचारला गेला होता. त्याचे उत्तर देताना तिने  सांगितले, "मी 16 वर्षांची असताना एक तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. हायस्कूलमध्ये असताना तो तरुण माझ्यासोबत बास्केटबॉल खेळायचा. तो माझ्याच  वयाचा होता. आम्ही एकमेकांना पसंत करत होते. त्याच्यासोबत मी16 वर्षांची असताना संबंध ठेवले होते. कारण ती माझीच इच्छा होती. यासाठी मला खेद वाटत नाही. मी एक चांगले आयुष्य जगत आहे. माझ्याजवळ चांगले कुटुंब, मित्र आहेत. मी त्यांच्यासोबत आनंदी आहे."

 

वयाच्या 19 व्या वर्षी पहिला लेस्बियन व्हिडिओ 

सनीने पोर्न इंडस्ट्रीत वयाच्या 19 व्या वर्षी पहिले पाऊल ठेवले होते. तिने सर्वप्रथम लेस्बियन परफॉर्मन्स दिला होता. सेक्शुअॅलिटी आणि पर्सनल लाइफविषयी मोकळेपणाने बोलून तिने लोकांची मनं जिंकली होती. पोर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरी आणि टॅक्स अँड रिटायर्मेंट फर्ममध्ये कामला होती. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. त्यानंतर  2003 मध्ये तिने विविड एन्टरटेन्मेंटसोबत तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट करुन हार्डकोर पोर्नोग्राफीत पाऊल ठेवले. सुमारे 41 अॅडल्ट फिल्म्समध्ये तिने अभिनेत्री म्हणून काम केले, तर 25 फिल्म्सचे दिग्दर्शन केले.  

 

अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री... 
2011 मध्ये सनीने 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. शोच्या एका एपिसोडमध्ये महेश भट पाहुणे म्हणून आले होते शोमध्येच त्यांनी सनीला त्यांच्या सिनेामसाठी निवडले. मात्र सनीचा पदार्पणातील सिनेमा यशस्वी ठरला नव्हता. 'जिस्म 2' हा तिचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण त्यानंतर आलेले तिचे सिनेमे चांगले चालले. 'जिस्म 2' (2012), 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ-कुछ लोचा है' (2015), 'मस्तीजादे' (2016), 'वन नाइट स्टँड' (2016) यासह अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले. Splitsvilla या टीव्ही शोच्या सातव्या आणि आठव्या पर्वाची ती होस्ट होती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...