आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःचा स्टॅच्यू पाहून अशी होती सनी लियोनीची रिअॅक्शन, पतीने असे केल्यावर नाराज झाली सनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सनी लियोनी काही दिवसांपुर्वी आपल्या आयुष्यावर तयार होणा-या डॉक्यूमेंट्रीमुळे चर्चेत होती. आता तिच्या डोक्यावर अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिल्ली येथील मादाम तुसाद म्यूझियममध्ये सनीचा स्टॅच्यू लावण्यात आला आहे. याच्या इनोग्रेशनमध्ये स्वतः सनी लियोनी पोहोचली होती. ती तिचा पुतळा पाहतच राहिली. सनीचा सुंदर स्टॅच्यू पाहून पती डेनियलने पुतळ्याला किस करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून सनी नाराज झाली. तिने पतीला दूर करत धक्का दिला. सध्या सनी आणि डेनियल आपल्या तिन्ही मुलांच्या संगोपणात व्यस्त आहेत. 2017 मध्ये त्यांनी मुलगी निशाला दत्तक घेतले होते आणि 2018 मध्ये त्यांनी सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. डायरेक्टर मोहित सूरीने सनीला 'कलयुग'(2015) साठी अप्रोज केले होते. परंतू सनीने या दरम्यान एक मिलियन डॉलर (4.7 कोटी) फीस मागितली होती. ही फीस मोहित देऊ शकले नाहीत. सनी या चित्रपटाचा भाग बनू शकली नाही. 


पोर्न इंडस्ट्रीमध्ये येताच सनीने जिंकले होते 64 लाख रु...
- 1981 ला सर्निया ओंटारियो, कनाडामध्ये सनीचा जन्म पंजाबी कुटूंबात झाला होता. तिचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे. एडल्ट चित्रपटांमध्ये करिअर बनवण्यासाठी तिने आपले नाव सनी ठेवले. लियोनी सरनेम तिने पेंटहाउस मॅगझीनचे माजी मालक बॉब गुसियोन यांच्या नावातून घेतले होते.
- पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यापुर्वी सनीने एका जर्मन बेकरी आणि टॅक्स अँड रिटारयमेंट फर्ममध्ये काम केले होते. ती 19 वर्षांची होती तेव्हा तिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. सेक्शुअलिटी आणि पर्नसल लाइफविषयी सनीच्या फ्रँकनेस आणि ओपननेसने लोकांची मनं जिंकली.
- सनीने आपल्या मर्जीने पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तिने याविषयी तिच्या पालकांना सांगितले तेव्हा ते खुप अपसेट झाले. एका मुलाखतीत सनीने सांगितले होते की, - "मी पालकांना न विचारताच पोर्न इंडस्ट्री जॉइन केली. जेव्हा मी पेंटहाउस (एडल्ट इंडस्ट्रीचे प्रसिध्द मॅगझिन) कव्हर ऑफ दि ईयर आणि  $100,000(आजच्या हिशोबाने जवळपास 64 लाख रुपये) जिंकले तेव्हा मी पालकांना याविषयी माहिती दिली. ते माझ्यावर नाराज होते."

 

 

 

बातम्या आणखी आहेत...