आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Super Dancer 3 Contestant Saksham Sharma's Emotional Story

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियलिटी 'शो' सुपरडांसर-3 मध्ये जज शिल्पा शेट्टीने मुलाला विचारले- तुझे पॅरेंट्स कुठे आहे? उत्तर ऐकून जजेससह ऑडियंसलाही अश्रू अनावर करणे झाले कठीण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट- सध्या टीव्हीवरील रियलिटी 'शो'मध्ये इमोशनल ड्रामा आणि अश्रू ढासाळणे नेहमीचेच झाले आहे. परंतू रियलिटी शो सुपर डांसर- 3 मध्ये यावेळी एका कंटेस्टेंटने आपल्या कुटुंबाविषयी सांगितले तेव्हा जजेजसह सर्वांनाच अश्रू अनावर झाले. सक्षम शर्मा असे कंकेस्टंटचे नाव असून त्याच्या धमाकेदार परफॉर्मंसनंतर जजेस (Shilpa shetty Kundra, Geeta kapoor, Anurag Basu)यांनी त्याला पॅरेंटसविषयी विचारणा केली. तेव्हा सक्षमचे वडील स्टेजवर गेले आणि त्यांनी एक दुखद घटना सांगितली. सक्षमच्या वडिलांनी सांगितले की, एक अपघातात त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे.  

 

सिलेंडरच्या स्फोटात आईचा झाला होता दुर्दैवी मृत्यू
सक्षमच्या वडिलांनी सांगितले की, सहा महिन्याआधी त्यांच्या घरातील गॅस सिलेंडर लीक झाले होते. परंतू त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन त्याचा वापर सुरूच ठेवला. एके दिवशी सक्षमची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती तेव्हा त्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यातच त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 

 

सक्षमची ही दुखद कहानी ऐकून शोमधील सर्व जजेससह प्रेक्षकांनाही अश्रू अनावर झाले. परंतू तरीही जजेसला आपला निर्णय घोषित करायचा होता. अखेर जजेसपैकी अनुराग बासुने माइक आपल्या हातात घेऊन सक्षमला इविक्ट केले. त्यानंतर पूर्ण शोमध्ये शांतता पसरली आणि सर्वजन सक्षमला सावरण्याचा प्रयत्न करु लागले.