आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health Tips: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी पुरुषांनी काय खावे आणि काय टाळावे, येथे वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या रिसर्चनुसार पुरुषांच्या आहाराचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट स्पर्म काउंटवर पडतो. यामुळे पुरुषांनी आहारात अशा पदार्थाचा समावेश करावा, ज्यामुळे स्पर्म काउंट वाढेल. यासोबतच काही गोष्टींपासून दूर राहावे, ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचे चीफ डायटिशियन डॉ. रशिका अशरफ सांगत आहेत, अशाच 10 फुडविषयी.


का कमी होतो स्पर्म काउंट?
> हार्मोन लेव्हल संतुलित नसल्यामुळे.
> जास्त वजन वाढल्याने.
> स्मोकिंग जास्त केल्याने.
> जास्त स्ट्रेसमुळे.
> अनुवांशिक कारणांमुळे.


कोणते पदार्थ खाल्ल्याने वाढतो स्पर्म काउंट...
डाळिंब
यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे बॉडीमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोनची लेव्हल वाढवतात. यामुळे पुरुषांमधील स्पर्म काउंट, सीमेन व्हॉल्युम वाढतो.


लसूण
यामध्ये असलेले सेलेनियम स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही वाढवते.


पालक
यामध्ये आयरन असते. यामुळे सर्व बॉडी पार्ट्समध्ये ऑक्सिजन पोहोचतो. याचा फर्टिलिटीवर पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काही फूड्स संदर्भात सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...