Selling / आयपॅडने नियंत्रित हाेणारी सुपर याटची १०० कोटींमध्ये विक्री; ८६ टक्के इंधनाची हाेते बचत

आय पॅडच्या माध्यमातून नियंत्रित करता येणे हे सुपर याटचे वैशिष्ट्य

दिव्य मराठी

Jul 16,2019 09:33:00 AM IST

न्यूयॉर्क - वर्ष २०१३ मध्ये सर्वश्रेष्ठ डिझाइनचा पुरस्कार मिळवणारी एडएस्ट्रा याटची आता विक्री होणार आहे. या याटची किंमत १.५ कोटी डॉलर (सुमारे १०० कोटी रुपये) निश्चित करण्यात आली आहे. आय पॅडच्या माध्यमातून नियंत्रित करता येणे हे सुपर याटचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर पारंपरिक याटच्या तुलनेमध्ये यात ८६ टक्के कमी इंधन खर्च होते.

X