आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'AADHAR'ला या 2 मराठी न्‍यायाधीशांनी दिला आधार, जाणून घ्‍या कोण आहेत ते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आधार कार्डच्‍या सक्‍तीबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्‍त्‍वपूर्ण निर्णय दिला. खासगी कंपन्यांना आधारची सक्ती करता येणार नाही. मात्र सरकारी योजनांचा लाभ घेण्‍यासाठी आधार गरजेचे असेल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस डी. वाय. चंद्रचूड, जस्टिस ए. एम. खानविलकर, जस्टिस सिकरी, जस्टिस अशोक भूषण या 5 न्‍यायमूर्तींच्‍या घटनापीठाने हा निर्णय दिला. 5 न्‍यायमूर्तींपैकी तीन न्यायमूर्तींनी आधार वैध असल्‍याच्‍या बाजुने निकाला दिला. या 3 न्‍यायमूर्तीपैकी एक होते या घटनापीठाचे अध्‍यक्ष असलेले सरन्‍यायाधीश दीपक मिश्रा तर इतर 2 दोन न्‍यायाधीश हे मराठी होते. म्‍हणजेच सुप्रीम कोर्टाच्‍या आजच्‍या निकालात या दोन मराठी न्‍यायाधीशांनी महत्‍त्‍वाची भूमिका बजावली आहे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोण आहेत ते दोन मराठी न्‍यायाधीश....

 

बातम्या आणखी आहेत...