सुळे दांपत्याच्या लग्नाच्या / सुळे दांपत्याच्या लग्नाच्या 28 व्या वाढदिवशी जेजुरी गडावर ‘सदानंदा’चा येळकोट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे उद्योजक पती सदानंद सुळे यांनी आपल्या लग्नाचा २८ वा वाढदिवस साेमवारी (४ मार्च) देवदेव करत साजरा केला.

प्रतिनिधी

Mar 05,2019 03:28:00 PM IST

जेजुरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे उद्योजक पती सदानंद सुळे यांनी आपल्या लग्नाचा २८ वा वाढदिवस साेमवारी (४ मार्च) देवदेव करत साजरा केला. जेजुरी गडावर जाऊन हे दांपत्य खंडोबाचरणी लीन झाले.


नवदांपत्य दर्शनास आल्यानंतर पती नववधूला उचलून घेत जेजुरी गडाच्या किमान पाच पायऱ्या तरी चालताे, अशी प्रथा आहे. कार्यकर्त्यांनीही सदानंद सुळेंना तसा अाग्रह केला. त्याला मान देत सदानंद यांनी सुप्रियांना असे उचलले.

X
COMMENT