आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सोनम गुप्ता बेवफा है' मध्ये दिसेल सुरभी ज्योती, जस्सी गिलसोबत चित्रपटात करत आहे डेब्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : टीव्ही शो 'नागिन' आणि 'कुबूल है' ची अभिनेत्री सुरभी ज्योती चित्रपट 'सोनम गुप्ता बेवफा है' ने डेब्यू करणार आहे. चित्रपटात तिचा को-स्टार पंजाबी सिंगर जस्सी गिल असणार आहे. हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी असेल. ही माहिती सुरभीने आपल्या इंस्टास्टोरीद्वारे शेअर केली होती. ज्यामध्ये त्याच्यासोबत जस्सीदेखील दिसणार आहे. 

जस्सी गिलने केले आहे सोनाक्षी सिन्हाबरोबर काम... 
जस्सी गिलने यापूर्वीही सोनाक्षी सिन्हासोबत 'हॅप्पी फिर भाग जाएगी' या चित्रपटात काम केले आहे. याच चित्रपटाने त्याने डेब्यूदेखील केला होता. 

बातम्या आणखी आहेत...