आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस 12' मध्ये शॉकिंग एविक्शन, जिला मिळाले होते 'टिकट टू फिनाले' त्याच कन्टेस्टंटला ऐन वेळेवर दाखवला गेला बाहेरचा रास्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कॉन्ट्रोवर्शियल शो बिग बॉस 12 चा हा शेवटचा आठवडा आहे. यावेळी घरातून बाहेर जाण्यासाठी सदस्य नॉमिनेटेड झाले होते. सुरभी राणाला आधीच 'टिकट टू फिनाले' मिळाले होते. पण सध्या मिळालेल्या रिपोर्टनुसार बुधवारच्या एपिसोडमध्ये दाखवले गेले की सुरभीला घरातून बेघर केले गेले आहे. द खबरीने काही दिवसांपूर्वीच ट्वीटवरून माहिती दिली होती की सुरभीला एलिमिनेट केले गेले आहे. सुरभी घरात वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट बनून आली होती. 

 

Surbhi Rana Evicted https://t.co/hemqEAXMGo

— The Khabri (@TheKhbri) December 27, 2018

5 कंटेस्टन्टमध्ये होणार युद्ध...
- बिग बॉस 12 च्या फायनलला 1 दिवस बाकी आहे. 30 डिसेंबरला कळणार आहे की कोण विनंतीची ट्रॉफी घेऊन जाणार आहे. 
- फायनलमध्ये श्रीसंथ, दीपिका कक्कड, करणवीर बोहरा, रोमिल चौधरी आणि दीपक ठाकुर यांच्यामध्ये हे युद्ध असणार आहे. 

 

Dipika se to better thi surbhii anyday

— Prashant Mane (@Prashan16915793) December 27, 2018

Dipika Ko Jana Chahiye Tha.......

— 🏅◆ᎮᏒᎥᎩᏗᏁᏕᏂᏬ◆🏅 (@RealSPS) December 27, 2018

She was much better yrr
My fav after romil❤️😢😢
😭😭😭😭😭😭😭😭

— Desperate Soul (@MayurRathi17) December 27, 2018

😔😔😔 Shree ya deepika hone chahiye the....

— Priya Singh 🎤❤ (@Priyasa35752796) December 27, 2018

I thought Sree is evicted. Koi nahi agla number usi ka hai.

— Preksha Sujith🎯 (@prekshasujith) December 27, 2018

It was expected!
BB used Surbhi for content till finale week.

— Be humble.. (@Sumankoul6) December 27, 2018


- सुरभी घरातून बेघर झाल्यामुळे सोशल मीडिया यूजर्स कमेंट्स करत आहेत. एक यूजर म्हणाला, 'दीपिका कक्कड़ने बाहेर जायला हवे होते'. एकाने लिहिले, 'श्री किंवा दीपिका असायला हवे होते'. अजून एकाने कमेन्ट केले, 'माझा विश्वास बसत नाही की सुरभी एविक्ट झाली आहे, हे खूप शॉकिंग आहे'. 

 

 

बातम्या आणखी आहेत...