आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Suresh Raina Wife Priyanka Reveals Her Husbands Bedroom Secret In A Show

ऑलराउंडर सुरेश रैनाच्या पत्नीने उलगडले पतीचे बेडरूम सीक्रेट, असे आहे क्रिकेटरचे छुपे टॅलेंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - 27 नोव्हेंबर हा क्रिकेट रसिकांच्या लाडक्या सुरेश रैनाचा वाढदिवस आहे. रैनाने वयाच्या 32व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजी करणारा सुरेश रैना फक्त क्रिकेटमध्येच नाही, तर आणखीही एका क्षेत्रात तरबेज आहे. रैनाची पत्नी प्रियंकाने टीव्ही शो मिस फील्डमध्ये आपल्या पतीची काही गुपिते उघडकीस आणली होती.

 

शोमध्ये बोलताना प्रियंका म्हणाली, सुरेश रैना फक्त क्रिकेटरच नव्हे, तर चांगला गायकही आहे. तो गाण्याचा इतका शौकीन आहे की घरात कुठेही गात राहतो. एवढेच नव्हे, तर बेडरूममध्ये अतिशय खासगी क्षणांमध्ये असतानासुद्धा तो गातो, असा खुलासा त्याच्या पत्नीने केला. आपल्या पतीचे हे सीक्रेट उघडकीस आणताच प्रियंकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.


2015 मध्ये झाला या दोघांचा विवाह
सुरेश रैना आणि प्रियंका याचा विवाह 4 एप्रिल 2015 रोजी झाला. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. परंतु, हे दोघे लग्नाच्या 20 वर्षांपूर्वीपासून एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. प्रियंका जेव्हा अवघ्या 10 वर्षांची होती तेव्हापासून ती सुरेशची मैत्रिण आहे. सुरेश रैना ज्या शाळेत जायचा तेथील शिक्षक प्रियंकाचे वडील होते. प्रियंकाच्या वडिलांनीच लहानपणी रैनाला स्पोर्ट्स कोचिंग सुद्धा दिली. यासोबतच सुरेश रैना आणि प्रियंका या दोघांच्या आई सुद्धा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. सुरेश रैनाने यापूर्वी शेवटचा टेस्ट सामना 2015 आणि शेवटचा वनडे सामना जुलै 2018 मध्ये खेळला होता.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, दोघांचे आणखी काही Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...