आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहांचा राजा सूर्याने बदलली राशी, असा राहील सर्व 12 राशींवर प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 17 ऑगस्टच्या सकाळी सूर्यदेवाने राशी परिवर्तन केले आहे. या ग्रहणे कर्कमधून सिंह राशीत प्रवेश केला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्य ग्रहांचा राजा आणि सिंह राशीचा स्वामी आहे. आपल्याच राशीत सूर्य आल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा शुभ-अशुभ प्रभाव पडेल. काही राशीच्या लोकांना सूर्यामुळे धनलाभ होण्याचे योग आहेत. काही राशींसाठी वाईट काळ सुरु होत आहे. जाणून घ्या, सिंह राशीतील सूर्याचा सर्व 12 राशींवर कसा प्रभाव राहील...


मेष - या राशीसाठी पाचवा सूर्य फायदेशीर राहील. या लोकांना नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. काळ चांगला राहील.


वृष- या राशीसाठी सूर्य चौथा राहील. यामुळे या लोकांना वादापासून मुक्ती मिळेल आणि धन संबंधित कामामध्ये लाभ होईल.


मिथुन - या राशीच्या लोकासांठी तिसरा सूर्य भाग्योदय करणारा राहील. नोकरी आणि व्यापारात एखादा मोठा फायदा होऊ शकतो.


कर्क - या लोकांसाठी सूर्य द्वितीय राहील. यामुळे यांच्या जीवनात काही अडचणी येऊ शकतात. घरामध्ये अशांती राहील. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.


सिंह - आता एक महिना सूर्य याच राशीत राहील. यामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होईल आणि यांच्या वैभवात वृद्धी होत राहील.


कन्या - बाराव्या सूर्यामुळे या लोकांनी शत्रूपासून सावध राहावे. एखादी मोठी हानी होऊ शकते. सावध राहून काम करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसे राहील सूर्याचे राशी परिवर्तन...

बातम्या आणखी आहेत...