आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी छोट्या पडद्यावर करायचा काम, आता मोठ्या पडद्यावर आल्यानंतर मागतो मॅनेजर, पर्सनल ट्रेनर आणि हेअर स्टालिस्ट, एकूण 16 लोक पाहिजेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सारा अली खानचा पहिला चित्रपट 'केदारनाथ' येत आहे. पहिला चित्रपट प्रत्येक अॅक्टर-अॅक्ट्रेससाठी महत्त्वाचा असतो. पहिल्या चित्रपटाचे प्रमोशन योग्य प्रकारे झाले नाही तर येणा-या अडचणी तुम्हाला समजू शकतात. अशाच काही अडचणी सारा अली खानला येत आहेत. मेकर्ससोबतच्या एका वादामुळे सुशांत प्रमोशनला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीये. सूत्रांनुसार सुशांत सध्या आपल्या अजून एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण केदारनाथचे सिटी प्रमोशन जाणिवपूर्वक टाळत आहे. कारण त्याला 16 लोकांची टीम सोबत हवी आहे. या 16 लोकांच्या टीममध्ये मॅनेजर, पर्सनल ट्रेनर, हेअर स्टायलिस्ट मागत आहे. प्रोडक्शन हाउसने ही मागणी मान्य केली नाही आणि सिटी टूर होऊ शकला नाही. 

 

पुर्वीपासूनच वादांमध्ये 
सुशांत सिंह राजपूतने जेव्हापासून टीव्हीमधून चित्रपटांमध्ये प्रवेश घेतला आहे, तेव्हा पासून त्याचे वादासोबत नाते जोडले गेले आहे. विशेष म्हणजे अंकिता लोखंडेसोबतच्या ब्रेकअपनंतर आणि 'राब्ता'नंतर. 'राब्ता'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान त्याने पत्रकारासोबत एका प्रश्नावरुन वाद केला होता. त्याच्या पुर्ण बॉडी लॅग्वेजमधून अहंकार झळकत होता. यानंतर मीडिया आणि इंडस्ट्रीसोबत त्याचे गैरवर्तन दिसत राहिले. जानकारांनुसार, तो संजय पूरन सिंह चौहानच्या चित्रपटाच्या डेट्स मॅनेज करु शकला नाही. यामुळे 'चंदा मामा दूर के' योग्य वेळी फ्लोरवर येऊ शकला नाही. आता याच जॉनरचे दोन चित्रपट अक्षय आणि शाहरुख करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...