आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्यामध्ये झाले मोठे भांडण, दोघांचे नाते इतके बिघडले की, बोलणेदेखील झाले बंद 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानने सुशांत सिंह राजपूतच्या अपोजिट फिल्म 'केदारनाथ' (2018) ने बॉलिवूड डेब्यू केला होता. फिल्ममध्ये दोघांची केमिस्ट्री सर्वांना खूप आवडली. एवढेच काय तर दोघांच्या अफेयरच्या खबराही मीडियामध्ये येऊ लागल्या होत्या. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही स्टार्समध्ये सर्व ठीक नाहीये. कळाले आहे की, दोघानाचे कोणत्यातरी कारणावरून खूप मोठे भांडण झाले आणि तेव्हापासून त्यान्व्हे एकमेकांशी बोलणेदेखील बंद झाले आहे.  

सुशांतने केले साराला अनफॉलो...
दोघांच्या भांडणाची चर्चा तेव्हापासून सुरु झाली, जेव्हा सुशांतने साराला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आणि आपल्या पेजवरून सगळ्या पोस्ट्सदेखील डिलीट केल्या. आता त्याने अनेक पोस्ट पुन्हा टाकल्या आहेत. एका रिपोर्टमध्ये लिहिले गेले आहे की, दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून असहमती व्हायची आणि त्यांना वाटायचे की, ते हे सर्व सोडवतील. पण सर्व सोडवण्याआधीच सर्व प्रकरण आणखी बिघडले आणि आता त्यांचे एकमेकांशी बोलणेदेखील बंद झाले आहे. 

साराच्या पझेसिव्ह नेचरमुळे आला का नात्यात दुरावा... 
रिपोर्ट्सनुसार सांगितले जाते की, या कपलमध्ये दुरावा येण्याचे खरे कारण साराचे पझेसिव्ह नेचर आहे. सांगितल्याप्रमाणे सारा सुशांतवर नजर ठेवण्याचा प्रयत्न करत होती, जे त्याला आवडत नव्हते. यामुळेच कपलमध्ये वाद सुरु झाला. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सारा सध्या कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आज कल 2' ची शूटिंग करत आहे. तर, सुशांतची फिल्म 'ड्राइव' रिलीजसाठी तयार आहे आणि तो आता 'छिछोरे' आणि 'बेचारा' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...