आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूतचे एकदम नवे रूप, दमदार रोल करणाऱ्या मोठ्या अभिनेत्यांना ओळखणेही झाले कठीण, अभिनेत्रीही करत आहेत जबरदस्त फायटिंग, गोळ्या आणि शिव्यांची भरलेला नवीन Video, येतो आहे एक जबरदस्त राजकीय चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सुशांत सिंह राजपूत, मनोज बाजपेयी, आशुतोष राणा आणि भूमि पेडनेकर यांचा अपकमिंग चित्रपट 'सोनचिड़िया' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 43 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये मान सिंह गैंगची कहाणी दाखवली गेली आहे. 1975 मध्ये लागलेली इमरजेंसीच्या बैकग्राउंडवर बनलेल्या या फिल्मच्या ट्रेलरमध्ये डायलॉग्समध्ये जबरदस्त पंच आहेत. 'सरकारी गोलियों से कौन मरता है, मरते तो इनके वादों से हैं', 'बागी को काम है अपनो धरम निभानो'... असे अनेक डायलॉग्स या ट्रेलरमध्ये आहेत. एवढेच नाही पूर्ण ट्रेलरमध्ये गोळ्या आणि शिव्यांचे खूप सीन्स टाकले आहेत. कुठे न कुठे सोनचिड़ियाचा ट्रेलर 'गैंग्स ऑफ वासेपुर' आणि 'पान सिंह तोमर' ची आठवण करून देतो. सुशांत, मनोज आणि रणवीर डाकूंच्या रोलमध्ये आहेत. भूमि पेडनेकरलाही दमदार रोल मिळाला आहे. आशुतोष राणा फिल्ममध्ये पोलीस इंस्पेक्टरचा रोल प्ले करत आहेत. डायरेक्टर अभिषेक चौबेचा हा चित्रपट 8 फेब्रुवारी, 2019 ला रिलीज होणार आहे. 

 

स्टारकास्टला ओळखणेही झाले कठीण...
- फिल्ममध्ये सुशांत सिंह राजपूत, मनोज बाजपेयी, रणवीर शौरी, भूमि पेडनेकर आणि आशुतोष राणा यांसारखे स्टार्स दिसत आहेत. पण त्यांनी देसी लुक इतका आपलासा करून घेतला आहे की, त्यांना ओळखणेही कठीण होते.  
-फिल्ममध्ये भूमि पेडनेकर एका विधवा डाकूच्या रोलमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'सोनचिड़िया' ची कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. 

बातम्या आणखी आहेत...