आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवा चौथला सुषमा स्वराज यांनी ट्विट केला फोटो, मोठ्या प्रमाणात होतोय व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क, नवी दिल्ली, करवा चौथच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी सिल्क साडी नेसली आहे. त्या आपले पती स्वराज कौशल यांच्यासोबत दिसत आहेत. सुषमा स्वराज यांच्या ट्विट अकाउंटवर लोक त्यांना करवा चौथच्या शुभेच्छा देत आहेत. 


- सुषमा स्वराज यांनी 27 अक्टोबरच्या रात्री 9.16 वाजता हा फोटो पोस्ट केला. यानंतर जवळपास 12 तासातच 2774 रिट्विट आणि 28 हजार लाइक्स या फोटोला मिळाले आहेत. आतापर्यंत 910 लोकांना कमेंट्स करुन सुषमा स्वराज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

करवा चौथ की हार्दिक शुभकामनाएं. Heartiest greetings on Karwa Chauth.
---- @sushmaswaraj & @governorswaraj pic.twitter.com/FZBZhTcOP7

— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) October 27, 2018
13 जुलै 1975 मध्ये झाले होते लग्न 
सुषमा स्वराज यांचे लग्न 1975 मध्ये स्वराज कौशल यांच्यासोबत झाले होते. ते सर्वोच्च न्यायालयात त्यांचे सहकारी आणि सोबतचे वकील होते. कौशल यानंतर सहा वर्षे राज्यसभेचे खासदार राहिले. यासोबतच ते मिझोरामचे राज्यपालही राहिले आहेत. दोघांना बांसुरी नावाची एक मुलगी आहे ती लंडनच्या इनर टेम्पलमध्ये वकिली करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...