आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या आईसमोरच 15 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक होताना दिसली सुष्मिता, कुटूंबासोबत घालून दिली भेट Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सुष्मिता सेनने आपला 43 वा वाढदिवस दुबईमध्ये सेलिब्रेट केला. या निमित्ताने तिने आपला 15 वर्षे लहान बॉयफ्रेंड रोहमन शॉल याची आईसोबत भेट घालून दिली. पार्टीमध्ये रोहनमची सुष्मिताच्या आईसोबत खास बॉन्डिंग दिसली. यासोबतच सुष्मिता आपल्या आई समोरच बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक होताना दिसली. या निमित्ताने सुषमाच्या दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलीही दिसल्या. सुष्मिताने बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. फोटोज शेअर करत तिने 'I brought in my 43rd birthday curled up on my Maa’s lap!!!😍😁💃🏻🎉❤️ perrrrrrfect!!!! THANKYOU soooooo much all of you for showering me with such love, kindness & blessings!! I have read every single birthday msg & never felt more loved!!!❤️💋🙏😀💃🏻 Sharing'. असे कॅप्शन टाकले आहे. सुष्मिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये ती केक कापण्यापुर्वी प्रार्थना करताना दिसतेय.


- बर्थडे पार्टीमध्ये सुष्मिता आणि तिची आई शुभ्रा यांच्यामधील बॉन्डिंगपाहून त्या दिर्घकाळानंतर भेटल्या असे वाटतेय. सुष्मिता आईच्या मिठीत तर कधी त्यांच्यासोबत सोल्फी घेताना दिसली. यावेळी सुष्मिताने ग्रीन कलरचा ड्रेस घातला होता.
- पार्टीमध्ये सुष्मिता एकदा भावाचे नाक ओढताना तर कधी मुली आणि बॉयफ्रेंडसोबत मस्ती करताना दिसली. 

 

ज्वेलरी स्टोरच्या मालकिन आहेत शुभ्रा 
सुष्मिता सेनच्या आई शुभ्रा दुबईमध्ये राहतात आणि ज्वेलरी डिझाइनर आहेत. दुबईमध्ये त्याचे ज्वेलरी स्टोर आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुष्मिताचे वाढदिवसाचे फोटोज...
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...