बॉलिवूड / बोटवर बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली सुष्मिता सेन, मालदीवमधील आणखी काही फोटोज आले समोर 

सुष्मिता सेनने या फोटोसोबत रोहमन शॉलसाठीचे आपले प्रेमही व्यक्त केले आहे

Sep 17,2019 02:20:40 PM IST

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिचे फोटो असो किंवा व्हिडीओ, शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता सुष्मिताचे आणखी काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये सुष्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत बोटामध्ये आहे आणि ते दोघेही खूप रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल मालदीवमध्ये खूपच एन्जॉय करत आहेत. त्यांचे यापूर्वीही अनेक फोटोजन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो सुष्मिताने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले होते. सुष्मिता सेनने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये रोहमन शॉलसाठीचे आपले प्रेमही व्यक्त केले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'लव्ह...'

#love 💋

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

X