Home | Gossip | Sushmita Sen To Get Mrried To Boyfriend Rohman Shawl

15 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत लग्न करु शकते सुष्मिता सेन, दोन महिन्यांपासून करत आहेत एकमेकांना डेट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 10:43 AM IST

आतापर्यंत 9 लोकांसोबत राहिले आहे अफेअर

 • Sushmita Sen To Get Mrried To Boyfriend Rohman Shawl

  एन्टटेन्मेंट डेस्क. 42 वर्षांची अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्यापेक्षा 15 वर्षे लहान बॉयफ्रेंड मॉडल रोहमन शॉलसोबत पुढच्यावर्षी लग्न करु शकते. सुष्मिताने शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीमध्ये रोहमनसोबत पोहोचून आपले रिलेशन पब्लिक केले. येथे दोघांनी कॅमेरामन्सला पोज दिल्या.


  सुषमा-रोहमन दोन महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत
  - मीडिया रिपोर्ट्सनुसार सुष्मिताच्या एका फ्रेंडने सांगितले होते की, सुषमा आणि रोहमनची भेट एका फॅशन गाला दरम्यान झाली होती. या दरम्यान दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. फ्रेंडने सांगितले की, दोघांनी लग्नाविषयी डिस्कशन केले आहे. जर सर्व काही ठिक राहिले तर दोघंही पुढच्यावर्षी लग्न करु शकता.
  - वृत्तांनुसार रोहमनने सुषमाला प्रपोज केले आहे आणि त्याने प्रपोजल स्विकारले आहे. यानंतर सुषमा, रोहमनसोबत पब्लिकली आली.
  - रोहमनपुर्वी सुषमाचे विक्रम भट्ट, संजय नारंग, सबीर भाटिया, रणदीप हुड्डा, इम्तियाज खत्री, मानव मेनन, बंटी सचदेव, मुदस्सर अजीज, वसीम अकरमसोबत अफेअर राहिले आहे.

  डायरेक्टरला करायची होती आत्महत्या
  सुष्मिता सेनचे डायरेक्टर विक्रम भट्टसोबत अफेअर होते. एका मुलाखतीत विक्रमने सांगितले होते की, तो एकेकाळी आत्महत्या करणार होता. त्या काळात सुष्मितासोबतच्या अफेअरमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. विक्रमने सांगितले होते की, अफेअर दरम्यान सुष्मिता 20 आणि तो 27 वर्षांचा होता.

  दोन मुली घेतल्या आहेत दत्तक
  सुष्मिताने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. 2000 मध्ये तिने पहिली मुलगी दत्तक घेतली होती. तिचे नाव तिने रिनी असे ठेवले. तर जानेवारी 2010 मध्ये तिने अजून एका मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव अलीशा ठेवले.

Trending