आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Suspected Terrorists Infiltrated In Delhi ?: Order Of Caution Given By Police Administration

दिल्लीत दाेन संशयित अतिरेकी घुसले?: पाेलिसांनी दिले सतर्कतेचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंजाबच्या अमृतसरमधील निरंकारी भवनात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच अाता दिल्लीतही दाेन संशयित अतिरेकी घुसल्याची माहिती दिल्ली पाेलिसांना मिळाली अाहे. त्यामुळे पाेलिसांनी मंगळवारी रात्री या दाेन्ही संशयितांची छायाचित्रे जारी करून सतर्कतेचे अादेश दिले अाहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर उभे राहून या दाेन्ही संशयितांनी काढलेली छायाचित्रे पाेलिसांच्या हाती लागली अाहेत. दाेन दिवसांपूर्वीच दिल्लीत ७ अतिरेकी घुसल्याच्या शक्यतेने हाय अलर्ट जारी केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...