आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swimmers Across Britain Take Plunge In Icy Waters To Welcome 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतक्या थंडीत लागली पाण्यात विवस्त्र उड्या मारण्याची शर्यत, येथे न्यू ईयर पार्टी अजुनही सुरूच...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगभरात न्यू ईयर सेलिब्रेशन झाले आणि संपलेही... पण अनेक ठिकाणी अजुनही आफ्टर पार्टीचा फीव्हर अजुनही सुरूच आहे. युनायटेड किंगडमध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत काही वेगळीच आहे. इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडसह विविध ठिकाणी इतक्या कडाक्याच्या थंडीत लोक थंडगार पाण्यात उड्या मारतात. सर्वच नद्या आणि सरोवरांसह समुद्र किनाऱ्यांवर इतकी गर्दी असते की जणू पाण्यात उड्या मारण्याची स्पर्धाच सुरू आहे. यात अनेक जण फॅन्सी ड्रेस परिधान करून आपली कलाकारी दाखवतात. त्यातील काही लोक सुपरहिरोच्या पोशाखात तर काही चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेशात दिसून आले. प्रत्येक जण आप-आपल्या पद्धतीने पाण्याची मजा घेत होते. त्यापैकीच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...