आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tabraiz Shamsi Magic Mzansi Super League Watch Greatest Celebration In Cricket Tabraiz Shamsi

दक्षिण आफ्रीकेच्या शम्सीने विकेट मिळवल्यावर दाखवली जादू, मैदानात रुमालाची बनवली छडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिण आफ्रीकेतील मजांसी सुपर लीगमध्ये डरबन हीटने पार्ल रॉक्स टीमला 6 विकेटने पराभूत केले

स्पोर्ट डेस्क- क्रिकेटमध्ये विकेट आणि कॅच घेतल्यानंतर खेळाडून आपल्या अनोख्या अंदाजात आनंद साजरा करतात. दक्षिण आफ्रिकेतील मजांसी सुपर लीग(एमसीएल)मध्ये दक्षिण आफ्रीकेतील स्पिनर तबरेज शम्सीने मैदानात जादू दाखवून सर्वांनाच चकीत केले. शम्सीने विकेट मिळवल्यानंतर खिशातून रुमाल काढला आणि त्याची छडी बनवली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
एमसीएलमध्ये हा सामना बुधवारी पार्ल रॉक्स आणि डरबन हीटमध्ये खेळला गेला. शम्सी पार्ल टीमकडून खेळत होता. त्याने हर्डुस विल्जोएनच्या गोलंदाजीवर विहाब लुब्बेचा कॅस पकडला. लुब्बेने आउट होण्याच्या आधीच्या चेंडूवर बाउंड्री मारून डान्स केला.