आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता फोटोग्राफर्सलाही ओळखू लागला आहे 2 वर्षांचा तैमूर, पाहताच जोरात ओरडला, 'मीडिया', मग बॉडीगार्डच्या हातातून हात सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागला, पाळण्याचाही प्रयत्न करत राहिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका तैमूर आता 2 वर्षांचा झाला आहे. 20 डिसेंबरला सैफिनाने साउथ अफ्रीका केपटाउनमध्ये तैमूरचा बर्थडे सेलिब्रेट केला. केपटाउनहुन बर्थडे साजरा करून तैमूर रविवारी मुंबईत परतला. घरी येताच तैमूर नैनीसोबत बाहेर जाण्यासाठी जिद्द करू लागला. त्यामुळे नैनी आणि आणखी एक गार्ड त्याला घेऊन बाहेर फिरायला निघाले. जसे गेट उघडले. बाहेर मीडिया आणि फोटोग्राफर्स उभेहोते. तैमूर त्यांना पाहून जोरात ओरडला, 'मीडिया'. त्यानंतर तैमूर गार्डसचा हात सोडवून पाळण्याचा प्रयत्न करू लागला. पण गार्डने त्याला नाही सोडले. त्यानंतर तैमूर मागे वळून वळून कॅमेराकडे पाहत होता.  

 

मांजरीला पाहून आवरेनासा झाला तैमूर...
तीन गार्ड तैमूरला बाहेर फिरवण्यासाठी घेऊन गेले तेव्हा तेथे तैमूरने एका मांजरीला पहिले आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा गार्ड त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण तीन-तीन गार्डनाही तैमूरच्या जिद्दीपुढे झुकावे लागले. जन्मापासूनच तैमूर बॉलिवूडच्या सर्वात पॉपुलर सेलेब्रिटी किड्सपैकी एक आहे. जन्म झाला तेव्हा तैमूर त्याच्या नावामुळे चर्चेत होता. आणि आता तो तो त्याच्या नवनवीन फोटोज आणि व्हिडीओजमुळे चर्चेत असतो. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर, 2016 ला झाला होता. त्याचा जन्म झाला त्यानंतरचा करीना कपूर खानचा पहिला चित्रपट 'वीरे दी वेडिंग' सुपरहिट झाला. 

 

फिल्ममेकरने आगामी चित्रपटासाठी रजिस्टर्ड केले 'तैमूर' हे नाव
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी जे नाव रजिस्टर्ड केले आहे ते नाव 'तैमूर' आहे. पण हा चित्रपट करीना-सैफच्या मुलावर आधारित आहे, की त्याचे कथानक दुसरे काही आहे, याचा खुलासा झालेला नाही. याहूने अलीकडेच सर्वाधिक प्रसिद्धीझोतात असलेल्या भारतीय पर्सनॅलिटींची यादी जाहिर केली असून यामध्ये तैमूरच्या नावाचा उल्लेख आहे. या यादीत तैमूर 10 व्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...