आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा एकाच फ्रेममध्ये तिन्ही मुलांसोबत दिसला सैफ, ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये नाइट सूट घालून मांडीवर बसला होता तैमूर, सोबत बसले होते सारा-इब्राहिम, मुलांसोबत करीनानेही दिल्या पोज दिसली नाही अमृता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड सेलेब्रिटींनी ख्रिसमस फेस्टिवल सेलिब्रेट केले. 2 वर्षांच्या तैमूरनेही आपल्या पेरेंट्ससोबत सेलिब्रेशन केले. सैफ अली खान आणि करीना कपूरने लेट नाइट मुलगा तैमूरसोबत ख्रिसमस साजरे केले. पार्टीच्या फोटोजमध्ये तैमूर पप्पाच्या मांडीवर नाइट सूट घालून बसला होता. खास गोष्ट ही की या पार्टीमध्ये साईफच्या दोन्ही मोठ्या मुलांनीही त्याला जॉईन केले. या सेलिब्रेशनमध्ये सारा अली खान आणि इब्राहिम अली खानही सामील होते. फोटोजमध्ये करीनाही तैमूर, सारा आणि इब्राहिमसोबत दिसत आहे. मात्र सैफचे पहिली पत्नी अमृता सिंह यामध्ये कुठेच दिसली नाही. पहिल्यांदा असे झाले की सैफ एकाच फ्रेममध्ये आपल्या तिन्ही मुलांसोबत दिसले.  

 

हेमा मालिनीच्या नातीनेही साजरे केले ख्रिसमस...
- हेमा मालिनीची नातं आणि ईशा देओलची मुलगी राध्यानेही ख्रिसमस सेलिब्रेट केले. सेलिब्रेशनच्यावेळी राध्या सांता क्लॉजचा ड्रेस घातलेली दिसली.  
- 14 महिन्यांची राध्या पिता भरत तख्तानीसोबत पार्टीत मस्ती करताना दिसली. ईशा देओलने 29 जून, 2012 ला बिजनेसमैन भरत तख्तानीसोबत मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. 
- सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री असिन थोट्टुमकलची मुलगी अरिननेही ख्रिसमस सेलिब्रेट केले. 
- 25 ऑक्टोबरला सुद्धा आसिनने मुलीचा पहिला बर्थडे सेलिब्रेट केला होता. यावेळी रवीना टंडनने अरिनला एक व्हाइट कलरची टॉय कार गिफ्ट केली होती.  रवीना आणि असिन खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे तिची मुलगी रवीनाला मावशी म्हणते. 

 

बातम्या आणखी आहेत...