आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taimur Inaya Enjoying Holidays In London, Soha Shared Photos Showing Brother And Sister Special Bonding

लंडनमध्ये तैमूर-इनाया एन्जॉय करत आहेत सुट्ट्या, सोहाने शेअर केले भाऊ बहिणीची खास बॉन्डिंग दाखवणारे फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सध्या करिना कपूर खान आणि सैफ अली खान, तैमूरसोबत लंडनमध्ये वेळ घालवत आहेत. त्यांच्यासोबत सोहा अली खान आणि कुणाल खेमूदेखील मुलगी इनाया नौमी खेमूसोबत तिथे आले आहेत. या स्टार पेरेंट्सपेक्षा जास्त एन्जॉय त्यांची मुले करत आहेत. अशातच सोहाने इंस्टाग्रामवर तैमूर-इनायाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते एका फार्ममध्ये घोड्याला पाहताना दिसत आहेत. सोहाने फोटोला कॅप्शन दिले आहे, 'टीम आणि इनीची फार्ममध्ये मस्ती..'

 

दिसली तैमूर आणि इनायाची बॉन्डिंग...  
यापूर्वी सोहा आणि कुणालने इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. लंडन हॉलीडेवर तैमूर आणि इनायाचे बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे. तैमूर आणि इनाया क्यूटेस्ट स्टार किड्सपैकी आहेत आणि जेव्हा हे एकत्र असतात तेव्हा त्यांच्या मस्तीसह त्यांची निरागसता दुप्पट होते. भाऊ बहिणीची ही जोडी एखाद्या मोठ्या स्टारपेक्षाही जास्त ट्रेंड करत आहे. दोघांचे फोटोज सतत इंस्टाग्रामवर शेअर केले जात आहेत जे शेअर होताच व्हायरलही होत आहेत.  

 

सोहाची इंस्टापोस्ट... 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Reunited!! #timandinni #london

A post shared by Soha (@sakpataudi) on