mumbai / मुंबईतील लालबाच्या राजाचं घ्या घरबसल्या दर्शन, ब्रह्मांडचा देखावा असलेले फोटो व्हायरल


चंद्रयान 2 पासून प्रेरित आहे देखावा

Aug 31,2019 05:20:23 PM IST


मुंबई- लालबागच्या राजाचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यावर्षी लालबागच्या राजासाठी ब्रह्मांडाचा देखावा करण्यात आला आहे. भारताचं चंद्रयान 2 सध्या यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा देखावा करण्यात आला.

पुढील स्लाईडवर पाहा...

X