आरोग्य / व्यायामानंतर हे तीन पदार्थ घेतल्यास तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो

व्यायामानंतर काही गोष्टी अशा असतात ज्या पूर्णपणे टाळाव्यात यामुळे आरोग्यास नुकसान होऊ शकते

Sep 22,2019 12:15:00 AM IST

व्यायामानंतर काही गोष्टी अशा असतात ज्या पूर्णपणे टाळाव्यात यामुळे आरोग्यास नुकसान होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला हे पदार्थ खायची सवय असेल तर ही सवय त्वरित बदला.

  • मीठ किंवा सोडा

व्यायामानंतर गोड पदार्थ किंवा सोडा पूर्णपणे टाळावे. जिममध्ये खूपवेळ व्यायाम केल्यानंतर जिथे तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असतात. तिथेच मीठ आणि सोड्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीचे प्रमाण असते, ज्यामुळे वजन वाढू शकत

  • चॉकलेट शेक

यात दुसऱ्या खाद्यपदार्थांच्या तुलनेत जास्त प्रमाणात कॅलरी असते. डार्क चाॅकलेट आणि मिल्क शेक दोन्ही पदार्थ स्मरणशक्तीच्या दृष्टीने चांगले असतात. परंतु याला व्यायामानंतर घेऊ नये. चॉकलेट शेकला व्यायामाच्या आधी घेतल्यास फायदा होईल.

  • एनर्जी ड्रिंक

बऱ्याच वेळेला व्यायामानंतर लोकांना एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय असते. सामान्य लोकांना असे वाटते की याला घेतल्यास शरीराची ऊर्जा एकाएकी वाढते. तसे पाहता यात असलेल्या साखरेमुळे वजन वाढू शकते. त्यामुळे एनर्जी ड्रिंक पिण्यापासून दूर राहावे.

X