• Home
  • Gossip
  • Tamanna Bhatia shares her fun video with Kajal Agarwal on social media

Funny / Funny : तमन्ना भाटियाने काजल अग्रवालसोबत आपला फनी व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेयर

'मित्रांनो काही चांगले टायटल सुचवा..' - तमन्ना... 
 

दिव्य मराठी वेब टीम 

May 11,2019 11:29:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड सेलेब्स अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मजेदार व्हिडीओ पोस्ट करत असतात. यासोबतच सेलेब्स आपल्या फॅन्ससाठी रोजच्या घटनांविषयीही अपडेट करत असतात. अशातच तमन्ना भाटियाने काजल अग्रवालसोबत एक व्हिडीओ इस्टांग्रामवर शेयर केला. या व्हिडिओमध्ये दोन्ही अभिएन्ट्री खूपच सुंदर दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघी फोटोसाठी पोज देत आहेत.

यादरम्यानच कॅमेऱ्याच्या मागे उभी असलेली एक मुलगी त्यांना एकत्र फिल्म करायला सांगते. तेव्हाच दोन्ही अभिनेत्री फिल्मच्या टायटलबद्दल विचार करू लागल्या. त्यानंतर काजलने फिल्मसाठी इंग्रजी टायटल सुचवले. यावर तमन्नाने काजलला लोकल आणि मसाला टायटल सुचवायला सांगितले. त्यानंतर दोघी मस्तीच्या मूडमध्ये आल्या.

फिल्मच्या टायटलच्या नावासाठी 'इडली सांभर', 'इडली डोसा', 'सांभार चटनी' असे नाव त्या सुचवू लागल्या. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तमन्नाने आपल्या फॅन्सला फिल्मच्या टायटलसाठी आयडिया विचारल्या, 'मित्रांनो काही चांगले टायटल सुचवा..'

Guys suggest some good titles!!!! @kajalaggarwalofficial

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

X
COMMENT