आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा पाटनीनंतर आता कपड्यांमुळे टायगर श्रॉफच्या आणखी एका हीरोइनची उडत आहे खिल्ली, लोक म्हणाले, 'दिशा पाटनी व्हर्जन 2.0'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टायगर श्रॉफसोबत फिल्म 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' मध्ये काम करत असणारी अभिनेत्री तारा सुतारिया काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका रेस्तरॉंबाहेर दिसली. डिनरनंतर तारा जशी बाहेर आली, मीडियाने तिला स्पॉट केले. त्यानंतर ताराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी ताराच्या लेटेस्ट लुकची खिल्ली उडवायला सुरुवात केली. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले, 'ही तर दिशा पाटनी वर्जन 2.0 आहे'. दिशा पाटनी अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटोज शेयर करते आणि लोकांनी तिला यामुळे अनेकदा ट्रोलदेखील केले. आहे.  

कोण आहे तारा सुतारिया...
23 वर्षांची तारा सुतारिया प्रोफेशनली सिंगर आणि बेली डान्सर आहे. तीने डिज्नीच्या 'The Suite Life of Karan & Kabir', 'Oye Jassie' अशा अनेक शोजमध्ये काम केले आहे. ताराने परदेशामध्ये अनेक ठिकाणी सोलो कॉन्सर्टमधेही परफॉर्म केले आहे. एवढेच नाही ताराने डिज्नी चॅनेलमध्ये व्हीजे आणि एम्बेसडर म्हणूनही काम केले आहे. 

विनोद मेहराच्या मुलाला केले आहे डेट...
- 'स्टुडन्ट ऑफ द ईयर - 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत रोमांस करताना दिसणार आहे तारा. रियल लाइफमध्ये रोहन मेहराला तिने डेट केले आहे. रोहन वेटरन बॉलिवूड एक्टर विनोद मेहरा यांचा मुलगा आहे. रोहन एप्रिल, 2018 मध्ये रिलीज झालेली फिल्म 'बाजार' मध्ये काम केले आहे. या फिल्ममध्ये सैफ अली खानने देखील काम केले आहे. 
- तारा आणि रोहन एकमेकांना 2015 पासून डेट करत आहेत. पार्टीपासून ते प्रत्येक फेस्टिव्हलमध्ये यांना सोबत पहिले जाते. मात्र ऑक्टोबर 2018 मध्ये आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान तारा आणि टायगरच्या वाढत्या जवळीकीमुळे त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. असेही म्हंटले जाते की, ताराने टायगरला स्वतःव्हे इंट्रोडक्शन करणची एक्स-गर्लफ्रेंड असे करून दिले होते. 
- धर्मा प्रोडक्शन आणि पुनीत मल्होत्राच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेली ताराची ही डेब्यू फिल्म 10 मे, 2019 ला रिलीज होणार आहे. याच फिल्ममधून चंकी पांडेची मुलगी अनन्यादेखील डेब्यू करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...