आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेची मागणी
एकदम रास्त असते
नेत्याचे विसरणे
मात्र मस्त असते !
पिण्याचं पाणी
वळवले जाते
मतदारसंघात
पळवले जाते !!
राज्यात पडला
भीषण दुष्काळ
नेत्यांनी लक्ष
द्यावे तत्काळ !!!