आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफरचे अखेरचे 8 दिवस : या कंपनीची कोणतीही कार खरेदी केल्यास 1 गिफ्ट नक्की मिळणार, 1 लाखांचा iPhone X मिळण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅटो डेस्क - नवरात्र आणि दसरा फेस्टीव्हल संपला असला तरी, टाटा मोटर्सवर अजूनही कार खरेदीवर मोठ्या प्रमाणावर गिफ्ट आणि डिस्काउंट दिले जात आहे. टाटाच्या ऑफरमध्ये एक लाखाच्या आयफोनसह इतर अनेक गिफ्ट्सबरोबर एक्सचेंज बोनस आणि फ्री थर्ड पार्टी इंश्युरन्सही मिळत आहे. टाटाची सर्वात स्वस्त कार नॅनोची स्टार्टिंग एक्स-शोरूम प्राइज 2.36 लाख आणि टियागोची 3.40 लाख आहे. 
 
टाटाच्या सर्व कारवर स्क्रॅच अँड विन ऑफर
> टाटा त्यांच्या सर्व कारवर स्क्रॅच अँड विन ऑफर देत आहे. त्यात एक स्क्रॅच कूपन मिळेल, त्यावर एक गिफ्ट नक्की मिळेल. 
> कूपनमध्ये सर्वात लहान गिफ्ट म्हणजे रिस्ट वॉच असेल. 
> त्याचबरोबर आयफोन X, LED टीव्ही, तनिष्क ज्वेलरी व्हाऊचर असेही गिफ्ट आहेत. 
> त्याचबरोबर रोटी मेकर, ब्लूटूथ स्पिकर, स्टीम आयरन, इलेक्ट्रीक कॅटल असे गिफ्ट्सही मिळतील. 
> टाटाची कोणतीही कार खरेदी केल्यास इंश्युरन्सचे पैसेही कमी द्यावे लागतील. म्हणजे टाटा टियागोला इंश्युरन्सच्या 35 हजार ऐवजी फक्त 7400 रुपये द्यावे लागतील. 
> सध्या टाटाची ही ऑफर 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत आहे. दिवाळीपर्यंत त्याचे बेनिफिट मिळेल की नाही, हे कंपनी पुढील महिन्यात ठरवणार आहे. 
मॉडेल ऑफर आणि डिस्काउंट
 
मॉडेल ऑफर आणि डिस्काउंट
Tata Tiago 1st Year Insurance @ Rs 7400 + Rs 10K Exchange
Tata Tigor 1st Year Insurance @ Rs 6899 + Rs 20K Exchange
Tata Nexon 1st Year Insurance @ Rs 13000 + Rs 15K Exchange
Tata Hexa 1st Year Insurance आणि Exchange सह  98 हजारांपर्यंतचे बेनिफिट्स
 
कॉर्पोरेट डिस्काऊंट : सिलेक्टेड MNC कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 2 ते 5 हजारांचे बेनिफिट मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...