Home | Business | Auto | tata motors luncnhing nano variants

टाटा मोटर्स नॅनोची नवी श्रेणी बाजारात आणणार

agency | Update - May 29, 2011, 04:15 PM IST

भारतातील ऑटो क्षेत्रातील अग्रगण्य समजली जाणारी कंपनी टाटा मोटर्सने जगातील सर्वांत स्वस्त कार नॅनो मोटार बनविल्यानंतर आता या वर्षात तिची नवी श्रेणी बाजारात आणण्याची योजना आखली आहे.

  • tata motors luncnhing nano variants

    nano_298_08.नवी दिल्ली- भारतातील ऑटो क्षेत्रातील अग्रगण्य समजली जाणारी कंपनी टाटा मोटर्सने जगातील सर्वांत स्वस्त कार नॅनो मोटार बनविल्यानंतर आता या वर्षात तिची नवी श्रेणी बाजारात आणण्याची योजना आखली आहे.

    टाटा मोटर्सने नव्या श्रेणीतील गाडीबाबतीत कोणतीही तांत्रिक माहिती दिली नसून, कंपनीकडून डिझेल श्रेणीतील नॅनो कार बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

    नॅनोबरोबरच व्हिस्टा रिफ्रेश, मान्झा लिंिमटेड, न्यू सफारी, आरिया-२ डब्लूडी या गाड्याच्या नव्या श्रेणी यI आर्थिक वर्षात आणणार असून त्याबाबतचे काम चालू असल्याचे कंपनीकडून सादर केलेल्या तांत्रिक सादरीकरणात सांगण्यात आले. सध्या नॅनो तीन श्रेणीत उपलब्ध असून त्यांची किंमत १.४१ ते १.९७ लाखाच्या दरम्यान ठेवल्या आहेत.Trending